छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र चे अध्यक्ष शिवश्री.समाधान दादा सुरवसे यांच्या सुचनेवरून .प्रदेश उपाध्यक्ष संदिप नवघणे महिला राज्य सचिव सौ.अश्विनी भापकर पुणे शहर महीला अध्यक्ष साधना साळेकर पाटील यांच्या मार्गदर्शन खाली
सौ.शिल्पाताई अमर जायगुडे यांची पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
यावेळी संघटनेचे नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संघटनेची उद्दिष्ट्ये सांगुन त्यांना समाजसेवेचा वारसा दिला. गाव तेथे शाखा । शाखा तेथे समाजसेवा करू व जनतेच्या हितासाठी व जणकल्याणासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे नियोजन समस्त छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य यांनी केले.
Post a Comment