सोलापुरातील कोरोनाबाधिताची संख्या 385 वर पोहोचली आहे.
सोलापुरात नवीन 21 पॉझिटिव्ह रुग्ण एकूण रुग्ण संख्या 385
सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 385 इतकी झाली आहे.आज रविवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण नवीन 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात 9 महिला आणि 12 पुरुष यांचा समावेश आहे. तर आत्तापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Post a Comment