जाणुन घ्या काय आहे...पंढरपूरातील दुकाने उघडण्याबाबत चा A B C D फॉर्म्युला
पंढरपूर : पंढरपूर शहरातील दुकाने उघडण्याबाबत आज निर्णय झाला आहे. शहरातील सर्व दुकानाची A B C D नुसार शहरातील दुकाने उघडण्यात येणार आहेत. A B C D नुसार दुकानास वार नेमुन दिलेले आहेत. फक्त ज्या दुकानावर A B C D नाही. त्याबाबत अजुन खुलासा झाला नाही.
Post a Comment