पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्यावतीने स्वखर्चाने १६ ब्लोअर मशीनद्वारे औषधाची फवारणी

पंढरपूर शहरामध्ये कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन युद्ध पातळीवर निर्जंतुकीकरणाकरिता अग्निशामक टँकर, १२ हातपंप, ३ ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करण्याचे काम नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले होते. परंतु शहराची हद्द विचारत घेता सदर यंत्रणा कमी पडत होती म्हणुन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी स्वत:च्या खर्चाने १६ ब्लोअर मशीन पंढरपूर नगरपरिषदेला उपलब्ध करुन दिल्या व संपुर्ण शहरातील प्रभागात निर्जंतुकीकरणाकरिता हायड्रोक्लोराईड युक्त औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारेनागनाथ तोडकर, अनिल अभंगराव, नरेंद्र डांगे हे उपस्थित होते.

 

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget